प्रासंगिकमहाराष्ट्रराजकियस्थानिक
येवला मुक्तीभूमी मधील १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे रविवार, दि.३ मार्च २०२४ रोजी होणार लोकार्पण
नॉर्वेचे भिक्खू फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्धगया येथील बी.आर्यपल तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार लोकार्पण
