स्थानिक
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचा रविवारी अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा
0
0
9
8
4
5
येवला (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंदरसुल येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा येत्या रविवारी, (दि. 24) अंदरसुल येथील बालाजी लॉन्स येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सहकार नेते महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे हस्ते व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बेणी यांचे अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थित सदर सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
9
8
4
5