प्रासंगिकमहाराष्ट्र
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तिभूमी येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून दुसऱ्या टप्प्यात साकारलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, दि. ३ मार्च २०२४ रोजी सायं. ४ वा. पार पडत आहे.
आवर्जून उपस्थित रहा !
